पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सौन्दर्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सौन्दर्य   नाम

१. नाम / अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य
    नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : सुंदर असण्याचा भाव.

उदाहरणे : मेनकेच्या सौंदर्यावर विश्वामित्र मोहित झाला.

समानार्थी : लावण्य, सुंदरता, सौंदर्य

The qualities that give pleasure to the senses.

beauty

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.